केंद्रीय राखीव पोलीस बल  क्रमांक ३७ वाहिनीद्वारे सिविक एक्शन कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम भागात विविध जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि,२३ फेब्रुवारी :  एटापली तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्र असलेल्या कोठी, कोठी टोला,पाडोर, तोमारकोर्ठी  आणि मुरुमभुशी या गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 37 व्या तुकडीद्वारे सिविक एक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.37 व्या तुकडीचे कमांडेंट मोहनदास खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात गावकऱ्यांना विविध आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यातआले.   देश विदेशातील घडामोडी व … Continue reading केंद्रीय राखीव पोलीस बल  क्रमांक ३७ वाहिनीद्वारे सिविक एक्शन कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम भागात विविध जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.