सावधान ! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषधी घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. ६ मे : छत्तीसगड राज्यातील बिलासपूरमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच कुटुंबातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्या कुटुंबाने डॉक्टरांशी न बोलताच कुणीतरी सुचवलेले औषध घेतले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या तपासात मृत्यूमागील इतर शक्यताही पडताळून पाहिल्या जातील. एकाच कुटुंबातील सातजणांचे बळी … Continue reading सावधान ! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषधी घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ!!