केवळ ‘लिव्ह इन’ रेलेशनशिपमध्ये राहिल्याने मिळत नाहीत वैवाहिक अधिकार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. ५ नोव्हेंबर :- मद्रास उच्च न्यायालयाने व्यवस्था दिली आहे की, मोठ्या कालावधीपर्यंत सोबत राहिल्याने (live-in relationship) याचिकाकर्त्यांना एखाद्या कौटुंबिक न्यायालयासमोर वैवाहिक वाद दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार मिळत नाही, जोपर्यंत कायदेशीर प्रकारे त्यांचा विवाह होत नाही. कलईसेल्वी यांनी कोईंबतूरच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करून घटस्फोट कायदा १८६९ चे कलम ३२  च्या … Continue reading केवळ ‘लिव्ह इन’ रेलेशनशिपमध्ये राहिल्याने मिळत नाहीत वैवाहिक अधिकार!