येत्या 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली डेस्क 29 मे:- एकीकडे महागाईमुळे जनता हैराण असताना आता दुसरीकडे येत्या 1 जूनपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मर्यादा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे. … Continue reading येत्या 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार