डॉ.अनिल हिरेखन यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्विकारला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली ,दि.२१ :  गोंडवाना विद्यापीपीठात नव्याने रुजू झालेले उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी आज गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार प्रभारी कुलसचिव डॉ.अनिल झेड. चिताडे यांच्या कडून  स्विकारला असून डॉ. हिरेखन यांना प्रशासनिक कामाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. डॉ. अनिल हिरेखन नागपूर विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत होते.याशिवाय जून ते ऑगस्ट २०१५ ला परीक्षा … Continue reading डॉ.अनिल हिरेखन यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्विकारला