डीआरडीओचे औषध ठरले लाभकारी, ऑक्सीजन सपोर्टच्या रूग्णांसाठी ‘संजीवनी’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या 2-डीजी औषधाबाबत चांगली बातमी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्सीजन सपोर्टवर ठेवलेल्या 42 टक्के रुग्णांना 2-डीजी औषधाचे दोन डोस दिल्यानंतर ऑक्सीजन सपोर्टवरून हटवण्यात आले आहे आणि त्यांच्यात सुधारणा दिसून येत आहे. देशात जिथे कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार … Continue reading डीआरडीओचे औषध ठरले लाभकारी, ऑक्सीजन सपोर्टच्या रूग्णांसाठी ‘संजीवनी’