कर्मचाऱ्यांना मोफत मिळते ७ लाख रुपयांच्या ‘या’ सुविधा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या स्वताच्या ग्राहकाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) शिवाय जीवन विमाचा आणखी एक मोठा फायदा मिळतो. ईपीएफचे सर्व ग्राहक (नोकरदार) इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, १९७६ (ईडीएलआय) अंतर्गत प्राप्त होतात. ईडीएलआय स्कीम अंतर्गत प्रत्येक ईपीएफ अकाऊंटवर ७ लाख रुपयांपर्यंतचे … Continue reading कर्मचाऱ्यांना मोफत मिळते ७ लाख रुपयांच्या ‘या’ सुविधा