बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, हृदयविकाराने घेतला जीव…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सुरभी पाटील मुंबई, 4,ऑगस्ट :- बॉलिवूडमधून एक मोठी दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेद यांचं निधन झालं मिथिलेश यांनी 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनौमध्ये आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही महिन्यांपासून ते हृदयाशी संबंधित समस्येचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांना काही काळापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होत. मिळालेल्या … Continue reading बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, हृदयविकाराने घेतला जीव…