बहिणीचा विनयभंग केला म्हणून भावाने आरोपीचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरून केली हत्या;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मध्य प्रदेशमघील रीवा येथे एका भावाने बहिणीचा विनयभंग केल्याचा बदला घेण्यासाठी आरोपी भावाने विनयभंग करणाऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. तसेच चाकूने गळा चिरून त्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. 21 एप्रिल रोजी रीवा शहरातील चोरहाटा पोलीस स्टेशन हद्दीतील  सांची पार्लरजवळील खैरा बस्ती येथील हिरालाल कोल यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. मारेकऱ्याने … Continue reading बहिणीचा विनयभंग केला म्हणून भावाने आरोपीचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरून केली हत्या;