कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खा. विजय दर्डा आणि मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण  रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे. नवी दिल्ली, 26 जुलै –  कोळसा घोटाळा … Continue reading कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खा. विजय दर्डा आणि मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा