चार वर्षीय इशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; तीन मिनिटात ओळखले तब्बल १९५ ध्वज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि. १० जुलै : चिंचोडी- लांडेवाडी ता. आंबेगाव येथील इशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील या चिमुरडीने सर्वात जलद गतीने सर्व देशांचे झेंडे ओळखून राजधान्या पाठ करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. दुबई येथे झालेल्या स्पर्धेत तिने हे यश मिळवले. मूळचे आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी देशपांडे येथील बाळासाहेब आढळराव पाटील हे व्यवसायाच्या निमित्ताने दुबई … Continue reading चार वर्षीय इशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; तीन मिनिटात ओळखले तब्बल १९५ ध्वज