गडचिरोली पोलीस दलास मिळाले 42 पोलीस शौर्य पदक व 02 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 14 ऑगस्ट :-  पोलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी करणा­ऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी गडचिरोली पोलीस दलातील ४१ अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व २ पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदकाने सन्मानित करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी … Continue reading गडचिरोली पोलीस दलास मिळाले 42 पोलीस शौर्य पदक व 02 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक.