नॅशनल टेलिव्हिजन फॅशन शो 2022 मध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी मिळविले अव्वल स्थान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : १ फेब्रुवारी २०२२ रोजी मंगळवारला पुणे येथे ग्रोथ प्रॉडक्शनच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी सहभाग नोंदवला व जिल्ह्याचे नाव उंचावले. रनवे वॉक टायटल ऑफ इंडिया नॅशनल टेलिव्हीजन फॅशन शो २०२२ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यासाठी आधी ऑडिशन घेण्यात आल्या होत्या, या ऑडीशनमध्ये गडचिरोलीच्या  कलाकारांनी आपले टॅलेन्ट सादर … Continue reading नॅशनल टेलिव्हिजन फॅशन शो 2022 मध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी मिळविले अव्वल स्थान