दक्षिण गडचिरोलीत गांजा, तंबाखू तस्करी ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : जिल्हयात  दारूबंदी तसेच गुटखाबंदी असूनही  जिल्ह्याच्या दक्षिण भागात गांजा व तंबाखूची तस्करी मोठ्या जोमाने सुरू आहे. नवीन पिढीतील अनेक युवक दारू व गुटख्याचे  व्यसनाला बळी पडत आहेत. राज्यात जरी बंदी असली तरी  शेजारच्या छत्तीसगड व तेलंगाना  राज्यातून अहेरी व परिसरात गांजा, बनावट तंबाखू आणून विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याने यामागे … Continue reading दक्षिण गडचिरोलीत गांजा, तंबाखू तस्करी ?