रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २१ जून : कोरोनाच्या काळात अनेक एक्स्प्रेस ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे तिकीटाचे पैसे अडकून पडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक प्रवाशांनी स्वत:हून तिकीटं रद्द केली होती. ऑनलाईन तिकीट बुक केले असेल तर ते रद्द झाल्यास पैसे परत मिळण्यासाठी प्रवाशांना ४८ ते ७२ तास वाट पाहावी लागते. मात्र, आता IRCTC ने … Continue reading रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड