आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अकोला, दि. १६ डिसेंबर : राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. अकोला शहरात देखील या संपाला सुरुवात झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा तीव्र विरोध … Continue reading आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार