मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र – संजय राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 31 जुलै :-  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले. 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने त्यांच्या दादर येथील घरातून ताब्यात घेतलं आहे.नंतर त्यांना फोर्ट येथील ईडी कार्यालयात नेण्यात आले.  यानंतर त्यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली. आप ऊस व्यक्ती … Continue reading मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र – संजय राऊत