देशात 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच 2 लाखांहून कमी रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासांत 3511 रुग्णांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली 25 मे:– देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे  सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 26 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 96 हजार 427 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या … Continue reading देशात 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच 2 लाखांहून कमी रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासांत 3511 रुग्णांचा मृत्यू