गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर    नेचर सफारीचे नियोजनबद्द कार्यक्रम करण्यात आले असून कोरोनाचे काटेकोर नियमाची केली अंबलबजावणी.  नैसर्गिक साधन संपत्ती तसेच वन्यजीव पाहण्यासाठी सयुंक्त वन व्यवस्थापन समिती गुरवळा मार्फत गुरवळा नेचर सफारी चे विधिवत उदघाटन करून जंगलात भ्रमंती केली असता पहिल्याच दिवशी अनेक पर्यटकांनी घेतला निसर्गरम्य स्थळ व वन्यजीवांचा आनंद.  नेचर सफारीमुळे १० युवकांना … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन