बल्लारपूर औद्योगिक नगरीत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढला उपद्रव!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बल्लारपूर दि. ३१ डिसेंबर : बल्लारपूर शहराला औद्योगिक पार्श्वभूमी लाभली आहे. शहराच्या सुरवातीलाचं बॉटानिकल गार्डन, सैनिक शाळा, स्टेडियम सारखी मोठी वास्तू आजघडीला निर्माण झाली आहेत. यामुळे या शहराची ओळख आता निव्वळ औद्योगिक नगरी ईतकंच न राहता, ते लवकरच पर्यटनाचं केंद्रबिंदू म्हणून नावालौकिस येत आहेत. मात्र, अलीकडे या परिसरात रस्त्यालगत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर … Continue reading बल्लारपूर औद्योगिक नगरीत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढला उपद्रव!