ICMRचा महत्त्वाचा निर्णय ; आता घरच्या घरी कोरोना अँटिजेन टेस्ट करता येणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली डेस्क 20 मे:- आता तुम्ही घरबसल्या कोविड-19 चाचणी करु शकता. आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे. हे एक होम रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक करु शकतात.या रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी नाकातून स्बॅव घ्यावा लागणार … Continue reading ICMRचा महत्त्वाचा निर्णय ; आता घरच्या घरी कोरोना अँटिजेन टेस्ट करता येणार