दिलासादायक ! नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली डेस्क 08 जून :- देशात गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग हा थोडा मंदावताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ८६,४९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २१२३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २,८९,९६,४७३ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात ३,५१,३०९ लोकांना आपला जीव … Continue reading दिलासादायक ! नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी