‘स्पुटनिक-व्ही’ लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली 22 मे:- भारतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचे एकूण ३० लाख डोस आयात होणार आहेत. तर जूनपर्यंत ५० लाख डोस आयात केले जातील असा दावा रशियातील भारताचे राजदूत डी.बाला व्यंकटेश वर्मा यांनी केला आहे. याशिवाय ‘स्पुतनिक-व्ही’ लसीची निर्मिती ऑगस्ट महिन्यापासून भारतातच होण्याची शक्यता असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. भारतात … Continue reading ‘स्पुटनिक-व्ही’ लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती