अमित शहांचा आजचा दौरा गणेश दर्शन का राजकिय मुंबईमिशन ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 05, सप्टेंबर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. श्रीगणेशाचे दर्शन घेता-घेता आपले राजकीय मिशन यशस्वी करण्यासाठी अमित शहांचे प्रयत्न राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या या मुंबई दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर मुंबईला शहा यांची प्रथमच भेट आहे. त्यादृष्टीने ते मनसे सोबत … Continue reading अमित शहांचा आजचा दौरा गणेश दर्शन का राजकिय मुंबईमिशन ?