15 लाखांचं बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी अखेर जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १८ सप्टेंबर : दहशतवाद विरोधी पथकाने आज एक मोठी कारवाई करत नालासोपारातून एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. कारू हुलाश यादव (४५) असे त्या दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा झारखंडमधील हजारीबागचा आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, हुलाश यादव हा रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत औषधोपचाराकरीता येणार … Continue reading 15 लाखांचं बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी अखेर जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई