आत्महत्या करायला जातेय, चेहरा बघून घ्या! वडिलांना कॉल करून मॉडेलची सहाव्या मजल्यावरून उडी

जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये रातानाडा येथील एका हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून मॉडेलनं उडी मारली. गुनगुन उपाध्याय असं या मॉडेलचं नाव आहे. गुनगुन रातानाडा येथील हॉटेल लॉर्ड्स इनवर वास्तव्यास होती. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या जीवाला आता धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असणारी गुनगुन शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. जोधपूरला आल्यानंतर तिनं तिच्या वडिलांना … Continue reading आत्महत्या करायला जातेय, चेहरा बघून घ्या! वडिलांना कॉल करून मॉडेलची सहाव्या मजल्यावरून उडी