जूनियर विश्वविजेता नेमबाज रुद्रांश ठरला नॅशनल चॅम्पियन महाराष्ट्राला उघडून दिले सुवर्णपदकाचे खाते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहमदाबाद, 30, सप्टेंबर :- ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांश पाटीलने शुक्रवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांशने फायनल मध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. यासह किताबाचा मानकरी … Continue reading जूनियर विश्वविजेता नेमबाज रुद्रांश ठरला नॅशनल चॅम्पियन महाराष्ट्राला उघडून दिले सुवर्णपदकाचे खाते.