वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, दि. २६ मे : देशातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता दिली आहे. पोलिस यात हस्तक्षेप करू शकत नाहीत आणि संमतीने हे काम करणाऱ्या सेक्स वर्करवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले … Continue reading वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…