लोकसभा मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण; जिल्ह्यात ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड तर २६८३ राखीव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तर २६८३ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. यात आरमोरी क्षेत्राकरिता १५७१ पुरूष व १९ महिला, गडचिरोली क्षेत्राकरिता १८५२ पुरूष व २२ महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता १५२१ पुरूष व २० महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात … Continue reading लोकसभा मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण; जिल्ह्यात ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड तर २६८३ राखीव