महाराष्ट्राच्या लेकीचा थेट दिल्लीला सन्मान; मिस अँड मिसेस डायडम स्पर्धेत २ पुरस्काराने सन्मानित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पनवेल, दि. २८ डिसेंबर : महाराष्ट्रातील पनवेलमधील हर्षला योगेश तांबोळी  यांना मिस अँड मिसेस डायडम इंडिया लेगसी २०२१ या स्पर्धेत हर्षदाला पीपल्स चॉईस आणि ब्युटी विथ पर्पज या दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  यामुळे महाराष्ट्रातील पनवेलमधील हर्षला योगेश तांबोळी यांनी पनवेलकरांचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.   देशाची राजधानी … Continue reading महाराष्ट्राच्या लेकीचा थेट दिल्लीला सन्मान; मिस अँड मिसेस डायडम स्पर्धेत २ पुरस्काराने सन्मानित