दोन युवतींवर जडले प्रेम, एकाच मांडवात केले दोघींशी लगीन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : एका चित्रपटाला शोभेल अशी घटना तेलंगाणामध्ये घडली आहे. एका तरुणाने आपल्या दोन गर्लफ्रेंडशी एकाच मांडवात लग्न केले आहे. या लग्नासाठी मुलींच्या पालकांनीही हसत हसत परवानगी दिली होती. तेलंगाणाच्या उन्नूर अंचल भागात अर्जुन नावाचा आदिवासी तरुण राहतो. अर्जूनने बी.एड. पर्यंत शिक्षण घेतले असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्याची ओळख … Continue reading दोन युवतींवर जडले प्रेम, एकाच मांडवात केले दोघींशी लगीन