मोदी सरकारचा …या निर्णयामुळे सर्वसामान्यांना बसणार फटका; नव्या वर्षात कपडे-चप्पलच्या वाढणार किंमती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  जानेवारी २०२२ पासून कोणत्याही प्रकराच्या किंमतीच्या फॅब्रिकवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. मोदी सरकारने चप्पल, कपडे, गारमेंट्स यासारख्या उत्पादनावरील सामानाच्या जीएसटीमध्ये वाढ केली आहे. वृत्तसंस्था, दि. २१ नोव्हेंबर : जानेवारी २०२२ पासून कोणत्याही प्रकराच्या किंमतीच्या फॅब्रिकवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. याआधी एक हजार … Continue reading मोदी सरकारचा …या निर्णयामुळे सर्वसामान्यांना बसणार फटका; नव्या वर्षात कपडे-चप्पलच्या वाढणार किंमती