आणि सलोनीने पूर्ण केलं दिवंगत वडीलांचे स्वप्न… सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  पालघर, दि. १८ जानेवारी: पालघर जिल्ह्यातल्या नावझे गावातील एका कन्येने अथक परिश्रम करून, आपल्या दिवंगत वडीलांचे स्वप्न पूर्ण केलं आहे. सलोनी उमाकांत सोगले असे या ‘डॉक्टर’ मुलीचे नाव आहे. सलोनीने मिळवलेल्या यशाने आणि तिच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तिची आई वृषाली उमाकांत सोगले आणि सोगले कुटुंबीयांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उमाकांत सोगले यांची … Continue reading आणि सलोनीने पूर्ण केलं दिवंगत वडीलांचे स्वप्न… सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव