मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका.. खडे बोल सुनावत मागणी फेटाळली..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रीरी महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांमार्फत करावी, अशी मागणी करणारी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या मागणीवर परमबीर सिंह यांना खडे बोल सुनावत त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे … Continue reading मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका.. खडे बोल सुनावत मागणी फेटाळली..