NIAची देशभरात मोठी कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  1 ऑगस्ट   :-  राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या संस्थेकडून देशातील सहा राज्यांतील एकूण १३ संशयितांचे घर तसेच इतर परिसरावर छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यात एनआयएने ही कारवाई केली आहे. नांदेड शहरातील इतवारा भागातील चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. एनआयएने … Continue reading NIAची देशभरात मोठी कारवाई.