ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत; हत्येच्या गुन्ह्यात फरार होता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली 23 मे:- ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर सुशील कुमार ला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली. सुशील आणि आरोपी अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन … Continue reading ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत; हत्येच्या गुन्ह्यात फरार होता