प्रजासत्ताक दिनानिमित्त एका युवतीने भारतातील २६ वैशिष्ट्यांची साकारली रांगोळी….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सोलापूर, दि. २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून सोलापूर येथील युवा कलाकार कु. प्रणोती औदुंबर गोरे हिने अभिमानस्पद अशा भारतीय वैशिष्ट्यांची रांगोळी साकारली आहे. भारत हा वैशिष्ट्यपूर्ण देश आहे आणि याचेच रंगमय रूप या कलाकृतीतून पहावयास मिळते. २६ जानेवारी प्रमाणेच २६ खास विविधतेनेने नटलेला भारत म्हणजे ही रांगोळी असे त्यांनी सांगितले. … Continue reading प्रजासत्ताक दिनानिमित्त एका युवतीने भारतातील २६ वैशिष्ट्यांची साकारली रांगोळी….