देशभरातून 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून देशभरातून १२८ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहिर झाला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ गायिका सुलोचना दीदी आणि बॉलिवूड गायक सोनू निगम यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच जनरल बीपीन … Continue reading देशभरातून 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर