झाडीपट्टीतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. 25 जानेवारी : देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांच्यासह 106 जणांचा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. … Continue reading झाडीपट्टीतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर