Petrol-Diesel:-पेट्रोल शंभरी पार तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 29 मे :- मे महिन्यात 15 व्या वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 33 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 100 रुपयांवर होत असलेली मुंबई ही देशातील पहिली मेट्रो सिटी बनली आहे. परभणीत सर्वाधिक म्हणजे 102.57 रुपयांने … Continue reading Petrol-Diesel:-पेट्रोल शंभरी पार तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर