Petrol Diesel Price : पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी वाढलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 11 मे : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींची शंभरीकडे वाटचाल सुरु झाल्याचं दिसून येतंय. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 26 पैशांनी वाढून ती 98.12 रुपयांवर पोहोचली आहे तर डिझेलची किंमत 31 पैशांनी वाढून ती 90 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 27 पैशांची वाढ झाली असून ते 92 रुपयांवर पोहोचलं आहे तर डिझेलच्या किंमतीत … Continue reading Petrol Diesel Price : पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी वाढलं