कच्च्या तेलाची किंमत घसरली तरी पेट्रोल-डिझेलचे दर कायम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 29, ऑक्टोबर :-  एक महिन्यापूर्वी उंची गाठलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आताा घरसल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत सलग दुसर्या दिवशी ही घरण झाली आहे. मात्र देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दर जैसे थे आहे. दरम्यान घसरणी नंतर ही क्रूडची किंमत प्रति बॅरल 90 च्या वरच आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच … Continue reading कच्च्या तेलाची किंमत घसरली तरी पेट्रोल-डिझेलचे दर कायम