पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या केदारनाथ दौरा; दिवाळी निमित्ताने आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. ४ नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या केदारनाथ येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पाचव्यांदा केदारनाथ येथे जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला ८ क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या केदारनाथ दौरा; दिवाळी निमित्ताने आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट