अशोक नेते यांच्या “सेवा से समर्पन प्रवास” कार्य अहवाल पुस्तकाचे भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री यांचे हस्ते प्रकाशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  रांची, दि. २७ ऑक्टोंबर : गडचिरोली-चिमुर लोकसभा श्रेत्राचे खासदार, भाजपा जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री खा. अशोक नेते यांचा प्रवास, कोव्हिड काळातील सेवा कार्य, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्या जयंतीनिमित्त विविध सेवा कार्य बाबत कार्य अहवाल पुस्तीकेचे भाजपा चे राष्ट्रीय संघटन मंत्री बि.एल.संतोष यांच्या शुभहस्ते रांची/झारखंड येथील राष्ट्रीय कार्यसमीतीच्या बैठकीत प्रकाशन करण्यात आले. … Continue reading अशोक नेते यांच्या “सेवा से समर्पन प्रवास” कार्य अहवाल पुस्तकाचे भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री यांचे हस्ते प्रकाशन