लाल किल्यावरील संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा …

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था १५ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना नमन करण्यापासून अगदी देशाच्या भविष्यातील योजनांपर्यंत भाष्य केलं.     मोदींकडून महात्मा गांधींपासून नेहरुंपर्यंत सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना, … Continue reading लाल किल्यावरील संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा …