पेट्रोल डिझेलमध्ये पुन्हा वाढ.. जाणून घ्या आजची किंमत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, दि. १८ मे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनी सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा दोन्ही इंधनांच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. पेट्रोल प्रति लिटर 24 ते 27 पैसे वाढली असतांना डिझेलही 27 ते 31 पैशांनी महागले. निवडणुकीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच आहेत. निवडणुकीनंतर पेट्रोल 11 … Continue reading पेट्रोल डिझेलमध्ये पुन्हा वाढ.. जाणून घ्या आजची किंमत