अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई ४ सप्टेंबर : केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात विकास निधी किंवा GST परताव्याबाबत आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळते. त्यात केंद्रात सत्तेवर असलेले भाजप नेते महाविकास आघाडी सरकार खोटे आकडे देत असल्याचे सांगून  टार्गेट करतात. मात्र आता माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला 2019 ते … Continue reading अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !