समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे दीर्घ आजाराने निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली10 ऑक्टोबर :-  समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे.  मागील काही दिवसांपासून ते  आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयातच उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत आज मालवली. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव गेल्या काही दिवसांपासून … Continue reading समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे दीर्घ आजाराने निधन