नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली, दि. 28  : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई युनिटचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी बुधवारी महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. यास्मिनने सांगितले की, मलिक त्यांना ऑनलाइन धमक्या देत आहेत. त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे या प्रकरणी तक्रार … Continue reading नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल