SBI ग्राहकांना बँकेत आता फक्त ‘ही’ चार कामं करता येणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था :  कोरोना काळात सध्या बँकेत मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरु आहे. त्यामुळे जर ग्राहकांना काही अतिमहत्त्वाचे काम असेल तरच बँकेत जा, असे आवाहन केले आहे. तसेच जेवढी शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त काम ऑनलाईन माध्यमातून करा, असा सल्ला दिला जात आहे. त्यानुसार नुकतंच बँकेने काही कामांची यादी जाहीर केली आहे. यापुढे जर … Continue reading SBI ग्राहकांना बँकेत आता फक्त ‘ही’ चार कामं करता येणार